Eknath Khadse यांचा गंभीर आरोप, Gulabrao Patil यांचा पलटवार, बघा काय म्हणाले ? | BJP | Sarkarnama

11 months ago

Eknath Khadse यांचा गंभीर आरोप, Gulabrao Patil यांचा पलटवार, बघा काय म्हणाले ? | BJP | Shivsena | Sarkarnama |
शासना आपल्या दारी कार्यक्रमाला लोकांना दबावाने आणले जात असल्याचे राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. जर कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही तर ३ महिने रेशनपाणी मिळणार नाही, असा मेसेज सध्या मोबाईलवर फिरत असल्याचेही खडसे यांनी सांगितले. खडसेंना केलेल्या या गंभीर आरोपांवर शिवसेना शिंदेगटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.
#EknathKhadse #GulabraoPatil #BJP #NCP #Shivsena #Sarkarnama #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...