Anil Parab यांच्यावर गुन्हा, अंधारे फडणवीसांवर संतापल्या | Shivsena | Uddhav Thackeray | Sarkarnama

1 year ago
1

Anil Parab यांच्यावर गुन्हा, अंधारे फडणवीसांवर संतापल्या | Shivsena | Uddhav Thackeray | BJP | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sarkarnama Video
कालच्या मुंबईमधील शिवसेना शाखेच्या राड्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करत त्यांच्याच पक्षातील उदाहरणे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. अभियंत्याला मारहाण करणाऱ्या गीता जैन यांच्याबाबत गपगार बसणारे शिंदे फडणवीस सरकार कालच्या घटनेवर मात्र खूप ज्ञान पाजळत आहे .कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे कृपया याचे भान सरकारला असावे असंही अंधारे म्हणाल्या.
#AnilParab #Sushmaandhare #UddhavThackeray #GeetaJain #Eknathshinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #SarkarnamaVideo#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AY0623)

Loading comments...