Kiran Pawaskar यांची Aditya Thackeray'वर सडकून टीका | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago
1

Kiran Pawaskar यांची Aditya Thackeray'वर सडकून टीका | Shivsena | Sarkarnama Video |
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केलीये. पावसकर म्हणाले, आजपर्यंत आम्हाला आदित्य ठाकरे हे बालबुद्धी वाटत होते. परंतु ते मंदबुद्धी आहेत. आज आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलले आहेत. मी तर फडणवीसांना विनंती करतो या व्यक्तीला अटक करा. आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईत साठलेल्या पाण्यामुळे एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले. यावरच पावसकर यांनी ठाकरेंना सुनावले.
#KiranPawaskar #AdityaThackeray #Eknathshinde #Devendrafadnavis #Shivsena #SarkarnamaVideo #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...