बारामतीत जाऊन Chandrashekhar Bawankule यांनी Ajit Pawar यांना डिवचले | BJP | NCP| Sarkarnama Video

2 years ago

बारामतीत जाऊन Chandrashekhar Bawankule यांनी Ajit Pawar यांना डिवचले | BJP | NCP| Sarkarnama Video

अजित पवारांसारख्या नेत्याला पक्षाकडे संघटनात्मक पद मागावं लागतं हे मोठं दुर्दैव आहे, अशी खंत भाजप प्रेदशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. बावनकुळे आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि खासकरुन अजित पवारांवर भाष्य केले. बावनकुळे म्हाणाले की, अजित पवारांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. तरीदेखील त्यांना पक्षाकडे संघटनात्मक पद मागावे लागते हे मोठे दुर्दैवं आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...