Narhari Zirwal असं काही बोलले Sharad Pawar यांनाही हसू आवरेना| NCP | NCP Foundation Day | Sarkarnama

11 months ago

Narhari Zirwal असं काही बोलले Sharad Pawar यांनाही हसू आवरेना | NCP | NCP Foundation Day | Sarkarnama Video

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पक्षाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमानिमित्त उपस्थितांना संबोधित केले. झिरवळ म्हणाले की, शरद पवार साहेब आणि परीस यात फरक नाही. आदिवासी समाजातून येणाऱ्या लोकप्रतिनिधीला आदिवासी विभागाचा मंत्री होता येऊ शकतं, मात्र विधानसभेचा उपाध्यक्ष आणि काही काळासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपद एकाच वेळेस देणे एवढी हिंमत फक्त आदरणीय पवार साहेब आणि पक्षाच्या इतर मान्यवरांमध्ये आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...