Surekha Punekar यांची 'सरकारनामा'ला Exclusive माहिती | NCP | BRS | Sarkarnama Video

2 years ago
4

Surekha Punekar यांची 'सरकारनामा'ला Exclusive माहिती | NCP | BRS | Sarkarnama Video

तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बुधवारी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. सष्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता सुरेखा पुणेकर यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केल्याने जोरदार चर्चा होत आहे. याच संदर्भात सरकारनामाने पुणेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण भुमिका का बदलली याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...