Jitendra Awhad भडकले, Sandipan Bhumre नेमकं अस काय बोलले ? | NCP | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago
1

Jitendra Awhad भडकले, Sandipan Bhumre नेमकं अस काय बोलले ? | NCP | Shivsena | Sarkarnama Video

संदिपान भुमरेंना बॅग उचलणारा तरी ओळखतो का ? अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शिवसेना शिंदेगटाचे आमदार संदिपान भुमरे यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचे विधान केले होते. यावर आव्हाड यांनी जोरदार प्रतिक्रीया दिली. भुमरे यांना मतदारसंघाबाहेर कोण ओळखतं ? औरंगाबाद विमानतळावरचा बॅग उचलणारा तरी त्यांना ओळखतो का ? असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

#sarkarnama #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...