Devendra Fadanvis यांचा Uddhav Thackeray'वर हल्लाबोल | BJP | Karad sabha | Shivsena | Sarkarnama

11 months ago
1

Devendra Fadanvis यांचा Uddhav Thackeray'वर हल्लाबोल | BJP | Karad sabha | Shivsena | Sarkarnama Video
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कराड दौऱ्यावर होते. यावेळी फडणवीस यांनी एका सभेला संबोधित केले. या सभेतून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. मोदीजींनी लस बनवली असे बोलले की काही नेते म्हणतात मोदी काय लस तयार करतात का ? मग माझा असा सवाल आहे. उद्धवजी म्हणायचे मी राज्य चालवतो. त्यावेळी उद्धवजी काय रथ घेऊन घोडा हाकत होते का ? असा घणाघात फडणवीस यांनी केला.
#DevendraFadanvis #UddhavThackeray #NarendraModi #AmitShah #KaradSabha #shivsena #Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...