Sandipan Bhumre Call Record: मुलावर आरोप होताच संदिपान भुमरे भडकले | Shivsena | Sarkarnama Video

2 years ago
1

Sandipan Bhumre Call Record: मुलावर आरोप होताच संदिपान भुमरे भडकले | Shivsena | Sarkarnama Video

राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सामाज माध्यांवर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या मुलाचे नाव घेवून आरोप करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भुमरे हे शिवीगाळ करून धमकावत असल्याचे स्पष्ट होते. पैठण या भुमरेंच्या मतदारसंघातील दरकवाडी गावाच बाबासाहेब वाघ नावाचा राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता असल्याचे समजते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...