Manisha kayande'वर अपात्रतेची टांगती तलवार, Ujjwal Nikam बघा काय म्हणाले ? | Shivsena | Sarkarnama

1 year ago
1

Manisha kayande'वर अपात्रतेची टांगती तलवार, Ujjwal Nikam बघा काय म्हणाले ? | Shivsena | Sarkarnama Video |
#Manishakayande #UjjwalNikam #Shivsena #Sarkarnama #UddhavThackeray #MLA #Politics
ठाकरे गटाची साथ सोडत आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता मनिषा कायंदे यांच्यावरही शिंदेंच्या १६ आमदारांप्रमाणे अपात्रतेची कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित होतोय. यावर ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कायंदे अपात्र आहेत की नाही हा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्षच घेतील. #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AY0623)

Loading comments...