भिंतीवरील चित्र ते खासदारकीचा पराभव, Shivendra Raje यांनी Uddayna Raje यांना डिवचलं | BJP | Satara

1 year ago
1

भिंतीवरील चित्र ते खासदारकीचा पराभव, Shivendra Raje यांनी Uddayna Raje यांना डिवचलं | BJP | Satara Politics | Shivendra Raje vs Udayanraje | Sarkarnama Video

साताऱ्यात पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून काही अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले या दोघांवर निशाणा साधला आहे. उदयनराजे इतके विद्वान आहेत तर मग पराभव खासदारकीला पराभव का झाला ? असा बोचरा सवाल शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...