Uddhav Thackeray 'भाडोत्री वसुली टोळ्या जमल्यात' | Eknath Shinde | Shivsena Splits | Sarkarnama

1 year ago

Uddhav Thackeray 'भाडोत्री वसुली टोळ्या जमल्यात' | Eknath Shinde | Shivsena Splits | Shivsena Vardhapandin | Sarkarnama

आज शिवसेनेचा वर्धापन दिन. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेगवेगळे मेळावे घेतले. यावेळी ठाकरेंनी भाषण करत शिंदेंवर निशाणा साधला. शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना ठाकरेंनी विविध टोले लगावले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...