Udhhav Thackeray यांचा फडणविसांवर हल्लाबोल | BJP | Shivsena | Devendra Fadnavis | Sarkarnama |

1 year ago

Udhhav Thackeray यांचा फडणविसांवर हल्लाबोल | BJP | Shivsena | Devendra Fadnavis | Sarkarnama |
शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिरामध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील अवस्था ही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आहे अशी बोचरी टीका केली.तसंच कर्नाटक मधील सावरकरांचा अभ्यासक्रम हटवल्याप्रकरणीही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
#UdhhavThackeray #BJP #Shivsena #DevendraFadnavis #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...