Ashish Deshmukh यांनी घेतली Nitin Gadkari यांची भेट, उद्या BJPमध्ये प्रवेश | Congress | Sarkarnama

1 year ago

Ashish Deshmukh यांनी घेतली Nitin Gadkari यांची भेट, उद्या BJPमध्ये प्रवेश | Congress | Sarkarnama Video

काँग्रेसने निलंबित केलेले नेते आशिष देशमुख उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशापुर्वी आशिष देशमुख यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, माझा भाजपात पुर्नप्रवेश आहे. मी भाजपकडे आमदारकी किंवा खासदारकी मागितलेली नाही. पक्ष देईल ती जाबाबदारी पार पाडेल. तसेच ओबीसींसाठी आणि विदर्भाच्या हितासाठी कार्यरत राहणार आहे, असे देशमुख म्हणाले.

#sarkarnama ​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...