Sanjay Raut आक्रमक, Ayodhya Paul यांना फसवून बोलवण्यात आलं | Shivsena | Ayodhya Poul Marhan

1 year ago
4

Sanjay Raut आक्रमक, Ayodhya Paul यांना फसवून बोलवण्यात आलं | Shivsena | Ayodhya Poul Marhan | Sarkarnama Video

शिंदे गटाच्या आमदरांवर सडकून टिका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. कळवा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त एक खासगी कार्यक्रमात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एका महिलेवर फसवून हल्ला होतो. माझा पोलीस आयुक्तांना सवाल आहे. पोलीस कुठे होते ? अशा पद्धतीने हल्ला करणे याला डरपोकपणा म्हणतात, असे संजय राऊत म्हणाले

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...