उद्या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ? Ajit Pawar म्हणाले, शक्यता नाकारता येत नाही | Cabinet Expansion

2 years ago

उद्या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ? Ajit Pawar म्हणाले, शक्यता नाकारता येत नाही | NCP | Maharashtra Cabinet Expansion| Sarkarnama Video

महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी शक्यता नाकारता येणार नाही, असे विधान केले आहे. तसेच शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्यांना वाटेल तेव्हा ते विस्तार करतील, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार हे संभाजीनगर येथे बोलत होते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...