Sambhajinagar News; नेत्याचा बूट शोधायला; महापालिका लावली कामाला ! | Mahanagar palika | Sarkarnama

1 year ago
1

Sambhajinagar News; नेत्याचा बूट शोधायला; महापालिका लावली कामाला ! | Mahanagar palika | Sarkarnam

आपल्याकडे यंत्रणा कशा कामाला लागतील काही सांगता येत नाही अशिच घटना घडलीये छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं एका नेत्याचा बूट चोरलाय आणि तोही कुत्र्याने पण ताप झालाय महापालिकेला चला तर बघूया काय आहे हा प्रकार

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...