Supriye Sule यांच्याकडून Dattatray Bharane यांचे तोंडभरून कौतुक | NCP | Indapur Sabha | Sarkarnama

2 years ago
1

Supriye Sule यांच्याकडून Dattatray Bharane यांचे तोंडभरून कौतुक | NCP | Indapur Sabha | Sarkarnama Video |
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी इंदापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी एका सभेला संबोधित करताना सुळे यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. दत्तामामा हे एकही लग्न सोडत नाहीत. दिवसाला २०० ते ३०० किलोमीटर फिरल्याशिवाय मामांना मामी घरात घेत नाही, अशी मिश्कील टिप्पणी केली. पुढे बोलताना सुळे यांनी इंदापूरमध्ये झालेल्या विकासकामांचे कौतुक केले.
#SupriyeSule #DattatrayBharane #NCP #Indapur #IndapurMLA Sabha #Sarkarnama #BaramatiLoksabhaConstituency#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...