Supriya Sule ; सांगितला इंदापूरच्या रस्त्याचा किस्सा | NCP | Indapur Sabha | Sarkarnama Video

1 year ago

Supriya Sule ; सांगितला इंदापूरच्या रस्त्याचा किस्सा | NCP | Indapur Sabha | Sarkarnama Video

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी इंदापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी एका सभेला संबोधित करताना सुळे यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. विकास कामांबाबत बोलताना झेंडू बाम रस्त्याचा मजेशीर किस्साही सुप्रिया सुळे यांनी सांगितला.

#sarkarnama ​#MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...