Abdul Sattar अडचणीत ; Eknath Shinde वाचवणार का ? | Shivsena | Devendra Fadnavis | Sarkarnama Video

10 months ago

Abdul Sattar अडचणीत ; Eknath Shinde वाचवणार का ? | Shivsena | Devendra Fadnavis | Sarkarnama Video

एकीकडे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व शिंदेंच्या मंत्र्यांवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.त्यातच्या नावांमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यातच आता सत्तार नव्या प्रकरणात अडकले आहेत नव्हे तोंडावर पडले आहेत. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात अशीच अवस्था अब्दुल सत्तार यांची झाली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...