Sharad Pawar यांचा मोठ्ठा बॉम्ब ; Ajit Pawar म्हणाले... । Supriya Sule। ncp । Sarkarnama video

1 year ago

Sharad Pawar यांचा मोठ्ठा बॉम्ब ; Ajit Pawar म्हणाले... । Supriya Sule। ncp । Sarkarnama vide

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आज १० जून रोजी साजरा होत आहे. पक्षाने २४ वर्षपूर्ण करून आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने आज दिल्लीमध्ये अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित उत्साहात पार पडली. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी हे पद निर्माणे केले गेले आहे. तसेच राष्ट्रीय सरचिटणीसपदी खासदार व माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची निवड केली आहे.या निवडीनंतर अजित पवार मात्र माध्यमांशी फारसे न बोलता निघून गेले आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले. विशेषतः सुळे याच पवारांच्या राजकीय वारसदार असणार अशीही कुजबुज सुरु झाली मात्र काही मिनिटातच अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया माध्यमांकडे पाठवली आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...