Sanjay Raut यांचा BJPवर हल्लाबोल, दंगली मागे राजकीय हात | Shivsena |BJP |Communal Riots | Sarkarnama

1 year ago
3

Sanjay Raut यांचा BJPवर हल्लाबोल, दंगली मागे राजकीय हात | Shivsena | BJP | Communal Riots | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात ज्या काही दंगली घडत आहे त्या मागे राजकीय हात आहे, असा आरोप राऊत यांनी केली आहे. धार्मिक उन्माद निर्माण करुन निवडणूकांना सामोरे जाण्याची तयारी सध्या सुरू आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. तसेच कर्नाटक निवडणूकीत बजरंगबली, हनुमान चालिसा चालला नाही म्हणून आता महाराष्ट्रात औरंगजेब घ्यावा लागतोय, असे राऊत म्हणाले.

#Sarkarnama #sanjayrautlatestnews #sanjayrautonajitpawar #sanjayrautspittingimage #sanjayrautpressconference #sanjayrautsharadpawar #sanjayrautonnarayanrane #sanjayrautlive #sanjayrautinterview #sanjayrautsharadpawarinterview​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...