kolhapur : बघा CM Eknath Shinde नेमकं काय म्हणाले ? | Kolhapur Band | Shivsena | Sarkarnama Video

2 years ago

kolhapur : बघा CM Eknath Shinde नेमकं काय म्हणाले ? | Kolhapur Band | Shivsena | Sarkarnama Video
औरंगजेब आणि टीपू सुलतानचे फोटो स्टेटस ठेवले म्हणून कोल्हापूरात हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झालीये. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस प्रशसनाला तणाव नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जनतेलाही शांततेचे आवाहन केले आहे. कोल्हापूरात सकाळपासूनच हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने लोकं एकत्र आली होती. यावेळी तणाव वाढल्याने पोलीसांनी सौम्य लाठीचार्जही केला.
#Eknathshinde #KolhapurBand #Shivsena #kolhapur #maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
#KolhapurBand #KolhapurBandNewsUpdates #KolhapurBandliveUpdates #kolhapurRiotstoday
#kolhapurCommunalClashes #kolhapurLathicharge #KolhapurMorchaupdate #AurangzebControversy #KolhapurMorchatoday #AurngazebPost #AurangzebPhotoStatus #MaharashtraKolhapurClash

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...