Governor Ramesh Bais यांनी सांगितला बाजीराव पेशव्यांचा चुकीचा इतिहास | Sarkarnama Video

1 year ago

Governor Ramesh Bais यांनी सांगितला बाजीराव पेशव्यांचा चुकीचा इतिहास | Sarkarnama Video

राज्यपाल रमेश बैस यांनी बाजीराव पेशव्यांबाबत केलेले चुकीचे विधान सध्या चर्चेत आले आहे. एका कार्यक्रमात बोलताना बैस यांनी बाजीराव पेशव्यांनी जंजीरा किल्ला हा सिध्दी जौहरच्या तावडीतून मुक्त केला, असे विधान केले. मात्र वास्तवात जंजीरा किल्ला हा शेवटपर्यंत सिध्दी जौहरच्याच ताब्यात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगितला म्हणून राज्यपाल बैस चर्चेत आले आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...