MP Krupal Tumane यांचा Ajit Pawar यांच्यावर गंभीर आरोप | Shivsena | NCP | Sarkarnama Video

1 year ago

MP Krupal Tumane यांचा Ajit Pawar यांच्यावर गंभीर आरोप | Shivsena | NCP | Sarkarnama Video

शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी अर्थमंत्री असताना किती खोके जमवले हे आधी सांगावे.. ते खोके घेतले शिवाय कामच करत नव्हते, असा घणाघातच कृपाल तुमाने यांनी केलाय.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...