Vinod Tawade असणार का Devendra Fadanvis'ना पर्याय ? | BJP | Eknath Khadse | Sarkarnama Video

1 year ago
1

Vinod Tawade असणार का Devendra Fadanvis'ना पर्याय ? | BJP | Eknath Khadse | Sarkarnama Video

भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याचे आवाहन केलंय... तावडे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात... नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहे, असे तावडे यांनी जळागावातील एका कार्यक्रमात म्हटलंय... त्यामुळे भाजपात एकेकाळी साई़डलाईन झालेल्या नेत्यांना तावडे पुन्हा एकत्र करु पाहतायत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...