ठाण्यातली 'ती' घटना सांगताना CM Eknath Shinde गहिवरले | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago
1

ठाण्यातली 'ती' घटना सांगताना CM Eknath Shinde गहिवरले | Shivsena | Sarkarnama Video

ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास योजनेचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी शिंदे यांनी ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेल्या लढ्याच्या काही आठवणी सांगितल्या. शिंदे म्हणाले, १९९७ला ठाण्यात साईराज इमारत कोसळली तेव्हा १८ लोक गाडले गेले. तेव्हापासून आम्ही धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी लढा सुरू केला. सरकार जेव्हा दाद देत नव्हते तेव्हा मी विधानसभेच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...