Gopichand Padalkar; १५ हजार मुलांना इंग्रजी शाळेत अ‍ॅडमिशन देणार | BJP | Sarkarnama

1 year ago
1

Gopichand Padalkar; १५ हजार मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अ‍ॅडमिशन देणार | BJP | Sarkarnama Video

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापूरातील एका धनगर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी पडळकरांनी यावर्षी आपण धनरगरांच्या १५ हजार मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणार असल्याचे म्हटले. तसेच दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आपला माणूस प्रशासनात पाहिजे, तर दुसरे म्हणजे आपला माणूस राजकारणात पाहिजे, असेही पडळकर म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...