SARKARNAMA PODCAST : बंदूक ते शेती एक सत्यातलं परिवर्तन | Success Story of Water Conservation

1 year ago
1

SARKARNAMA PODCAST : बंदूक ते शेती एक सत्यातलं परिवर्तन | Success Story of Water Conservation

एकेकाळी दरोडे घालणारे....बंदुकीच्या जोरावर दहशत पसरवणारे हात जलसंधारणाचं काम करायला लागले आणि राजस्थानातल्या त्या परिसराचं रुपडंच पालटलं....एकेकाळी एनकाऊंटरच्या भितीनं लपणारे चेहेरे आता गावातला विकास दाखवायला समोर येतात....या परिवर्तनाची ही कहाणी.

#sarkarnama ​#MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...