Maval Loksabha; NCP की Thackeray कोण लढणार ? | Parth Pawar | Thackeray | Shrirang Barne | Sarkarnama

1 year ago

Maval Loksabha ; NCP की Thackeray कोण लढणार ?| Sharad Pawar | Parth Pawar | Uddhav Thackeray । Shrirang Barne ।Sarkarnama Video

मावळ मतदारसंघ...राष्ट्रवादीसाठी कायम स्वप्नं राहिलाय. त्यातच २०१९मध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव तर ठसठसती जखम आहे. आणि म्हणूनच २०२४साठी राष्ट्रवादी पुन्हा मिशन मावळ आखत आहे. पण यात सगळ्यात मोठा अडथळा आहे ठाकरेंची शिवसेना. ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेलेल्या बारणेंचा बदला घेण्यासाठी ठाकरेसेना आक्रमक आहे तर तिकडे राष्ट्रवादीला मावळची आशा लागून राहिलीये आणि म्हणूनच महाविकास आघाडीत मावळमध्ये कोण लढणार यावरून संघर्ष होऊ शकतो.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...