हे आहे Sharad Pawar आणि Gautam Adani भेटीचं कारण | NCP | Ekanth Shinde | Elections 2024 | Sarkarnama

1 year ago
1

हे आहे Sharad Pawar आणि Gautam Adani भेटीचं कारण | NCP | Ekanth Shinde | Maharshtra Elections 2024 | Sarkarnama video

राजकारणातले चाणक्य अशी ओळख असणारे शरद पवार कधी काय करतील ह्याचा नेम नसतो. दोन अशीच गुगल्या काल शरद पवार यांनी टाकल्या . पहिली म्हणजे स्वतः 'वर्षा' वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट. या चर्चा थांबत नाहीत तोवरच आणखी एक गुगली म्हणजे शरद पवार आणि सध्या वादात असलेले भारतातले मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची भेट.

​#sarkarnama #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...