Dr Shrikant Shinde; आव्हान देणारे Subhash Bhoir कोण? | Shivsena | Kalyan Loksabha 2024 | Sarkarnama

2 years ago

Dr Shrikant Shinde; आव्हान देणारे Subhash Bhoir कोण? | Shivsena | Shivsena UBT | Kalyan Loksabha 2024 | Uddhav Thackeray | Sarkarnama Video

शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कल्याणमधून सध्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ . श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. 2024मध्ये त्यांच्या पराभवासाठी ठाकरे जंग जंग पछाडणार हे तर नक्की आहे. त्यासाठी आता तयारीही सुरु झालीये .पण आता ठाकरेंना शिंदेंविरोधात लढायला माणूस पण मिळालाय असं बोललं जातंय

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...