सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा NCP ला झटका | Pawar | Patil | Fadnavis | shinde | Maharshtra Elections

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा NCP ला झटका | Ajit Pawar | Jayant Patil | Devednra Fadnavis | Eknath shinde | Maharshtra Elections | Sarkarnama Video

सोलापूर, कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ ! आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याबाबतच्या बैठका अशी सर्वपक्षीय जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळतीये. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मोठा तिढा निर्माण झालाय अश्यातच राज्यातल्या काही ठराविक जागांना टार्गेट करत राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...