Eknath Shinde यांचे 'ते' विधान, Jayant Patil यांनी केली पोलखोल | NCP | Shivsena | Sarkarnama Video

1 year ago

Eknath Shinde यांचे 'ते' विधान, Jayant Patil यांनी केली पोलखोल | NCP | Shivsena | Sarkarnama Video

सध्या निधी मिळवण्यासाठी अनेक स्थानिक नेते हे शिंदे गटात जाताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले की, एका कार्यकर्त्याने सांगितले साहेब सहा महिने जातो निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत येतो." यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमध्ये एका कार्यक्रमात बोललेले विधान चर्चेत आले आहे. मी आदेश देतो आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिजोरी उघडून निधी देतात, असे शिंदेंनी म्हटले होते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...