Eknath Shinde ; भाषणात ४ वेळा पडळकरांचे नाव | Gopichand Padalkar | Chondi | Dhangar | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Eknath Shinde ; भाषणात ४ वेळा पडळकरांचे नाव | Gopichand Padalkar | Chondi | Dhangar | Sarkarnama

चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव जवळपास ४ वेळा घेतले तसेच अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर करणार असं जाहीर केलं. गोपीचंद पडळकर यांचं ४ वेळा नाव घेतल्याने मुख्यमंत्री नेमकं काय सांगू पाहत होते हाच सर्वांना प्रश्न पडलाय .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...