Gopichand Padalkar यांची सोलापूरमध्ये 'अहमदनगरच्या' नामांतराची मागणी | BJP | Sarkarnama Video

1 year ago

#GopichandPadalkar #Maharashtra #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Gopichand Padalkar यांची सोलापूरमध्ये 'अहमदनगरच्या' नामांतराची मागणी | BJP | Sarkarnama Video |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये एक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पडळकर यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार अशी घोषणा केली. तसेच पडळकर यांनी यावेळी विरोधकांवर निशाणाही साधला.
#GopichandPadalkar #Maharashtra #BJP

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...