Nitesh Rane यांचा कोणावर निशाणा ? | Shivsena | BJP | Sanjay Raut | Sarkarnama Video

2 years ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Nitesh Rane यांचा कोणावर निशाणा ? | Shivsena | BJP | Sanjay Raut | Sarkarnama Video

नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत हे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत अशी जहरी टीका केली. तसंच गौतमी पाटीलला संजय राऊत यांना मेकअप चं सामान आणून देण्याची देखील विनंती केली .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...