Congressकी NCPयावर Ajit Pawar यांनी स्पष्टच सांगितलं | Pune Loksabha Bypoll Elections | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Congressकी NCPयावर Ajit Pawar यांनी स्पष्टच सांगितलं | Pune Loksabha Bypoll Elections | Sarkarnama

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडनिवडणुकीचं वारं वाहू लागलंय. भाजपकडून कोण-कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळू शकते हे आपण सर्वांनीच पाहिलं.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...