तेंडल्या'चा ट्रेलर | Tendlya Cinema | Sunandan Lele Cricket

1 year ago
1

तेंडल्या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला दाखवताना आनंद होतो आहे ... ५मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. सिनेमा घडवणाऱ्या मुलांनी खूप खस्ता खाल्ल्या म्हणून सहानुभूती नकोय... एक चांगली कलाकृती गावाकडच्या गुणी मुलांनी तयार केली त्याला तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवाय. #आपल्यामातीतलासिनेमा #SachinTendulkar #sunandanlele
आला रे आला, तेंडल्या आला! नादी नॉट सिनेमाचा नादी नॉट ट्रेलर! #आपल्यामातीतलासिनेमा #SachinTendulkar #sunandanlele #cricket #history

Loading comments...