New Parliament: Uddhav Thackerayयांचा बहिष्कार, Devendra Fadanvis खुपच वाईट बोलले |BJP |Shivsena UBT

1 year ago
1

#Sarkarnama​ #uddhavthackeray #devendrafadnavis #parliament #bjp #shivsenaubt #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

New Parliament: Uddhav Thackeray यांचा बहिष्कार, Devendra Fadanvis खुपच वाईट बोलले | BJP | Shivsena UBT | Sarkarnama Video

नव्या संसदेचे २८ मेला उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमावर देशातील पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील यावर आपली भुमिका स्पष्ट केली. ठाकरेंनी देखील या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना कोण बोलवतंय ? असा प्रतिसवाल केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...