EDचौकशीनंतर Jayant Patil यांना सर्वांचे फोन, Ajit Pawar विसरले ? | NCP | IL & FS Scam | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

EDचौकशीनंतर Jayant Patil यांना सर्वांचे फोन, Ajit Pawar विसरले ? | NCP | IL & FS Scam | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची IL & FS प्रकरणात ईडीची चौकशी झाली. ही चौकशी तब्बल ९ तास चालली. चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांना अनेक नेत्यांचे फोन आले. यावर अजित पवारांचा फोन आला का ? असे विचारले असता जयंत पाटील यांनी दादांचा फोन आला नाही असे उत्तर दिले... त्यामुळे ईडीच्या लढाईत जयंत पाटील हे एकाकी पडल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...