UPSC Result 2022 - ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली |UPSC Results | Sarkarnama Video

1 year ago

#UPSCResult2022 #IshitaKishore #KashmiraSankhe #Maharashtra #UnionPublicServiceCommission #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
UPSC Result 2022 - ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली |UPSC Results | Sarkarnama Video
केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झालाय . यात महाराष्ट्रातील उमेदवारांनी चांगली कामगिरी केली आहे. 'यूपीएससी'त ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली तर देशात २५ वी आली आहे. तिचा देशपातळीवर रँक २५ आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AY0523)

Loading comments...