Sushilkumar Shinde यांनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह, Nana Patole'चे कौतुक | Congress | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sushilkumar Shinde यांनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह, Nana Patole'चे कौतुक | Congress | Sarkarnama Video

सोलापूर शहर काँग्रेसचा निर्धार मेळावा रविवारी पार पडला. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कर्नाटकमधून देशात वारं फिरायला सुरूवात झालीये, असे शिंदे म्हणाले. तसेच आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. फार जोरात आपली भुमिका घेऊन काम करावे लागेल, असे म्हणत शिंदेंनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...