Ajit Pawar यांनी भरसभेत सांगितला भन्नाट किस्सा | NCP | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ajit Pawar यांनी भरसभेत सांगितला भन्नाट किस्सा | NCP | Sarkarnama Video

बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. अजित पवार म्हणाले, बारामती शहरात काही ठिकाणी भिंतीच्या कंपाऊंडवर भाले काढले होते. ते भाले काहीजणांनी ५० रुपयांच्या चपटीसाठी काढून विकले. आपण करतोय काय कशाचा कशाला मेळ नाही, असेही अजित पवार म्हणाले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...