नोटबंदीवरून Raj thackeray आणि Ashish Shelar यांच्यात जुंपली! | MNS | BJP | Sarkarnama video

1 year ago
1

#Rajthackeray #AshishShelar #MNS #BJP #demonetization #primeminister #India #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
नोटबंदीवरून Raj thackeray आणि Ashish Shelar यांच्यात जुंपली! | MNS | BJP | Sarkarnama video
देशभरात नोटबंदीच्या निर्णयानंतर नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि सरकार वर टीका केली. राज ठाकरे यांच्या या टीकेमुळे भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली. भाजप मुंबई कार्यकारिणी बैठकीमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AY0523)

Loading comments...