Sharad Pawar यांनी जनतेला केले सावध, बघा अहमदनगरमध्ये काय घडलं ? | NCP | Politics | Sarkarnama Video

1 year ago

#SharadPawar #NCP #Politics #Ahmednagar #MaharashtraPolitics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Sharad Pawar यांनी जनतेला केले सावध, बघा अहमदनगरमध्ये काय घडलं ? | NCP | Politics | Sarkarnama Video
शरद पवारांनी आज अहमदनगरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी पवारांनी कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. सरकार आपल्या सत्तेचा दुरपयोग करत असून जाती धर्मात तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे आपल्या या शक्तींशी लढावे लागेल अन्यथा कष्टकऱ्यांचे आणि कामगारांचे जीवन उध्वस्त होईल, असे पवार म्हणाले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...