Rs 2000 Note Banned : का बंद होतीये 2000ची नोट ? | T V Somanathan | RBI | Sarkarnama Video

1 year ago
3

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Rs 2000 Note Banned : का बंद होतीये 2000ची नोट ? | T V Somanathan | RBI | Sarkarnama Video

भारतीयांना पुन्हा एकदा नोटबंदीचा सामना करावा लागणार आहे.. मात्र ही नोटाबंदी काहीशी वेगळी असेल.... भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून काढली जाणार असल्याची घोषणा केली आहे. नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये जमा करावी लागणारे. त्यामुळे RBIच्या निर्णयानंतर सामान्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालाय...हाच सर्व संभ्रम दूर करण्यासाठी वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी स्पष्टीकरण दिले आहे..नेमकं काय म्हणालेत टीव्ही सोमनाथन हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...