अख्ख्या भाषणात Devendra Fadanvis ठाकरेंना झोडत होते | Uddhav Thackeray | Shivsena UBT | BJP

2 years ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

अख्ख्या भाषणात Devendra Fadanvis ठाकरेंना झोडत होते | Uddhav Thackeray | Shivsena UBT | BJP | Sarkarnama Video

पुणे येथे भाजपच्या राज्यकार्यकरणीची बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्याना आगामी निवडणुकांसाठीची रणनीती सांगितली. यावेळी फडणवीस यांनी कर्नाटक निवडणुका ते शरद पवारांचा राजीनामा हे सर्व संदर्भ देत ठाकरेगटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...