Sanjay Raut : सरकारच्या पायाखालची जमिन हादरलीये | Shivsena UBT | Sarkarnama Video

1 year ago

#SanjayRaut #ShivsenaUBT #Politics #Maharashtra #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Sanjay Raut : सरकारच्या पायाखालची जमिन हादरलीये | Shivsena UBT | Sarkarnama Video
पत्रकारांशी बोलताना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या दंगलींबाबत भाष्य केले. त्यांनी यावेळी राज्यसरकारवरही टीका केली. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण कारायच्या आणि वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...