PMC च्या अधिकाऱ्याची मुजोरी कॅमेऱ्यात कैद ! Madhav Jagtap | Encroachment Department | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

PMC च्या अधिकाऱ्याची मुजोरी कॅमेऱ्यात कैद ! Madhav Jagtap | Encroachment Department | Sarkarnama

फर्ग्युसन रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त असलेल्या माधव जगताप यांनी अधिकारी असल्याचा सगळा ताळतंत्र सोडत गुंडासारखे सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावले..

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...